सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त होणार, नवे CJI न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा यांच्या नावाची शिफारस
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
24 Mar 2021 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा यांच्या नावाची शिफारस सध्याच्या सरन्यायाधीशांनी केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे हे 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत. काही महिन्यांपूर्वी जगन मोहन रेड्डी यांनी रमन्ना यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीने वाद निर्माण झाला होता.