एक्स्प्लोर

Covid Vaccination dry run | चार राज्यात आज आणि उद्या कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु होणार आहे. पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी दोन दिवसांचा ड्राय रन करण्यात येणार आहे. या चार राज्यांच्या पाच ठिकाणी ड्राय रन केलं जाणार आहे. लसीकरणाआधी सर्व तयारीचा आढावा घेणं किंवा त्रुटी असतील तर त्या दूर करणं हा या ड्राय रनचा उद्देश आहे. सोबत प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहण आणि त्यात सुधारणा करणं हा देखील उद्देश या ड्राय रनचा आहे. ड्राय रनमध्ये कोरोना लसीसाठी कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

यावेळी लस देण्यासाठी प्रामुख्याने तयार केलेलं Co-WIN अॅपची ऑपरेशनल फीसिबिलिटी, फील्ड प्लॅनिंग आणि इम्प्लिमेन्टेशन तपासचं जाईल. ही एक रंगीत तालीम असेल. लसीकरणाच्या वेळी जे केलं जातं ते सगळं यावेळी केलं जाईल, पण लस मात्र दिली जाणार नाही.

भारत व्हिडीओ

US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

86 व्या वर्षात बॉलिवूड अभिनेता आर्थिक अडचणीत? व्हिडीओ व्हायरल होताच अमिताभ बच्चन मदतीसाठी धावले, पत्नी म्हणाली...
86 व्या वर्षात बॉलिवूड अभिनेता आर्थिक अडचणीत? व्हिडीओ व्हायरल होताच अमिताभ बच्चन मदतीसाठी धावले, पत्नी म्हणाली...
Live News Updates: अकोल्यात आज तापमानाचा पारा 46 अंश पार करणार? उन्हामुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदी
Live News Updates: अकोल्यात आज तापमानाचा पारा 46 अंश पार करणार? उन्हामुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदी
Donald Trump : डिनर प्रोग्राममधील गोळीबारात इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा; म्हणाले...
डिनर प्रोग्राममधील गोळीबारात इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा; म्हणाले...
Heatwave Maharashtra : राज्यात उष्णतेचा कहर! अकोल्यात 46 अंशांचा इशारा, उष्माघाताने परभणीत मृत्यूची घटना, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी
राज्यात उष्णतेचा कहर! अकोल्यात 46 अंशांचा इशारा, उष्माघाताने परभणीत मृत्यूची घटना, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी

व्हिडीओ

Jaykumar Gore On Shetkari Karjmafi : 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ होणार, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय
Vijay Wadettiwar On Bageshwar Baba : बागेश्वर कसला बाबा, हा भोंदूबाबा : वडेट्टीवार
Sanjay Raut On Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या विधानावर प्रश्न, संजय राऊतांनी भाजपला सुनावलं
Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गोळीबार, नेमकं काय घडलं? ट्रम्प काय म्हणाले?
Arvind kejriwal Home : भाजप नेते प्रवेश वर्मा आणि बांसुरी स्वराज यांचा केजरीवालावंर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: भारताला थेट नरकात घेऊन जाणारे ट्रम्प आता भारतीयांना आणखी एक झटका देणार! विधेयक सुद्धा मांडलं
भारताला थेट नरकात घेऊन जाणारे ट्रम्प आता भारतीयांना आणखी एक झटका देणार! विधेयक सुद्धा मांडलं
Priyanka Chaturvedi On Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं, काय म्हणाल्या?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं, काय म्हणाल्या?
Rahul Deshpande: घटस्फोटानंतर ट्रोलिंगचा सामना; नेहमी कमी बोलणाऱ्या राहुल देशपांडेंनी मनातलं सगळं सांगितलं, म्हणाले...
घटस्फोटानंतर ट्रोलिंगचा सामना; नेहमी कमी बोलणाऱ्या राहुल देशपांडेंनी मनातलं सगळं सांगितलं, म्हणाले...
'राजीनामा द्या..' पीएम नेत्यानाहूविरोधात इस्त्रायलमध्ये हजारो जनता रस्त्यावर; हमास हल्ल्याची आयोगाकडून चौकशीची मागणी
'राजीनामा द्या..' पीएम नेत्यानाहूविरोधात इस्त्रायलमध्ये हजारो जनता रस्त्यावर; हमास हल्ल्याची आयोगाकडून चौकशीची मागणी
मेकॅनिकल इंजिनिअर, कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स; सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार विजेत्यानं व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये गोळीबार करत आयुष्याचा 'पिंजरा' का केला?
मेकॅनिकल इंजिनिअर, कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स; सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार विजेत्यानं व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये गोळीबार करत आयुष्याचा 'पिंजरा' का केला?
Pandharpur News: मेल्यानंतर शेवटच्या क्षणी पाजायला पाणीही नाही...; नगरपालिकेचा गलथान कारभार, पंढरपुरातील वैकुंठ स्मशानभूमीत पाण्याची सोयच नाही
मेल्यानंतर शेवटच्या क्षणी पाजायला पाणीही नाही...; नगरपालिकेचा गलथान कारभार, पंढरपुरातील वैकुंठ स्मशानभूमीत पाण्याची सोयच नाही
AAP Punjab MP: आप सोडलेल्या खासदारांची आलिशान जीवनशैली; 60 हजारचा बूट, 80 हजारांचा गाॅगल, 3 लाखांचा पेन अन् बरंच काही, 6 खासदार किती हजार कोटींचे मालक?
आप सोडलेल्या खासदारांची आलिशान जीवनशैली; 60 हजारचा बूट, 80 हजारांचा गाॅगल, 3 लाखांचा पेन अन् बरंच काही, 6 खासदार किती हजार कोटींचे मालक?
Manohar Mama Bhosale : बनायचं होते शिक्षक पण बनला हायफाय बाबा...; डीएड परीक्षेत नापास, नंतर बंगालमध्ये जाऊन जादूटोणा शिकला अन्... मनोहर भोसलेचा धक्कादायक जीवनप्रवास समोर
बनायचं होते शिक्षक पण बनला हायफाय बाबा...; डीएड परीक्षेत नापास, नंतर बंगालमध्ये जाऊन जादूटोणा शिकला अन्... मनोहर भोसलेचा धक्कादायक जीवनप्रवास समोर
Embed widget