एक्स्प्लोर
Corona Vaccination : देशात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला
कोरोना रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच लसीकरणाचा वेग मात्र कमालीचा मंदावला आहे. देशातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण मोहिमेची गती कमी झाली आहे. पण, येत्या काळात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हे चित्र फार काळ टीकू देणं फायद्याचं ठरणार नाही ही बाबही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
शेत-शिवार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















