एक्स्प्लोर
Corona Virus | कोरोना व्हायरल देशात दाखल, केरळात सापडला पहिला रूग्ण | ABP Majha
.चीनमधील घातक कोरोना विषाणू आता भारतात दाखल झाला आहे. केरळात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण म्हणजे चीनमधील हुआन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळतेय. तरी, रुग्णाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात खास वॉर्डमध्ये उपचार करण्यात येताहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















