एक्स्प्लोर
Lockdown | दिल्लीवर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार
देशाच्या राजधानीत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच केजरीवाल सरकारनं पुन्हा बंधनं घालायला सुरुवात केली आहे. लग्न समारभं, मार्केटची गर्दी रोखण्यासाठी दिल्लीत आता तातडीनं हालचाली सुरु झाल्या आहेत. लग्न समारंभासाठी 200 लोकांना परवानगी होती ती कमी करुन पुन्हा 50 वर आणण्याचा निर्णय केजरीवाल सरकारनं घेतला आहे. तर दुसरीकडे जे मार्केट हॉटस्पॉट ठरेल तिथं पुन्हा टाळं ठोकण्याची परवानगीही त्यांनी केंद्र सरकारकडे मागितली आहे.
भारत
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
आणखी पाहा





















