एक्स्प्लोर

CM Yogi Adityanath Speech Ayodhya : अयोध्येत आता कर्फ्यू आणि गोळीबार नाही तर दीपोत्सव, रामोत्सव होईल

CM Yogi Adityanath Speech Ayodhya : अयोध्येत आता कर्फ्यू आणि गोळीबार नाही तर दीपोत्सव, रामोत्सव होईल : रामललाच्या प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्गात उत्साहाचं वातावरण; नारायण राणेंकडून राम मंदिरात महाआरती  Sindhudurg, Ram Pran Pratishtha LIVE: अयोध्येत राम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्गात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी महाआरती केली. कुडाळ मधील वेताळ बांबर्डे येथील राम मंदिरात महाआरती केली आणि ओरोस येथील भवानी मंदिरात राम प्रतिष्ठापन सोहळा एबीपी माझाच्या माध्यमातुन लाईव्ह पाहिली. यावेळी मोठ्या संख्येने राम भक्त उपस्थित होते. यावेळी राम प्रतिष्ठापन सोहळा पाहून राणे भारावून गेले.   पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक पूर्ण करतील, आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ते मोडतील तर सर्वाधिक खासदार निवडून येतील असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. तर उद्धव ठाकरेंचे नाव न घेता विरोधकांवर टीका करताना काही विक्षिप्त माणसं असतात त्यांना चांगलं पहावत नाही, त्यांना चांगल्या वातावरणात राहायची सवय नाही, हा विरोध राजकीय असून द्वेषापोटी असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

भारत व्हिडीओ

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?

VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा

Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Suryakumar Yadav Vidhanbhavan : कॅच बसला हातात! सूर्याकुमार यादवचं विधानभवनात मराठीतून भाषणRohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषणTeam India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेटAditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा

रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 

Embed widget