एक्स्प्लोर
CM Eknath Shinde with Brijbhushan Singh : राज ठाकरेंचा दौरा रोखणारे ब्रीजभूषण शिंदेंच्या स्वागतासाठी
CM Eknath Shinde with Brijbhushan Singh : राज ठाकरेंचा दौरा रोखणारे ब्रीजभूषण शिंदेंच्या स्वागतासाठी
CM Eknath Shinde Ayodhya Visit : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांसह महत्वाच्या नेत्यांसोबत आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Daura) आहेत. तर यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार अयोध्येत दाखल झाले आहेत.
आणखी पाहा