एक्स्प्लोर

CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजप ABP Majha

CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजप ABP Majha

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्याला सुरुवात झालीय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून एकनाथ शिंदे यांच्या विमानाने संध्याकाळी सहा वाजचा टेकऑफ केलं. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा मुंबई ते अयोध्या व्हाया लखनऊ असा आहे... या दौऱ्यात शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे स्नेहभोजन घेत पाहुणचार स्वीकारणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा आजचा मुक्काम लखनऊमध्ये असणार आहे. काल रेल्वेने तीन हजार कार्यकर्ते अयोध्येकडे रवाना झाल्यानंतर शिंदे आज मुंबईतून अयोध्येकडे रवाना झालेत... दरम्यान,अयोध्येच्या त्यांचया दौऱ्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदारही सहभागी झालेत. महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट तीनशे साठ अंशांत वळवून, सत्ता स्थापन करून आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत... या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, याआधी शिंदे अयोध्येला गेले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आणि शिंदे ठाकरेंसोबत अयोध्येला गेले होते... आता मात्र शिंदे ठाकरेंशिवाय अयोध्येला जात आहेत.

भारत व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
November 2026 Astrology: वृषभ, मिथुन, सिंह, तूळ..ऑक्टोबर संपताच कष्ट संपणार, नोव्हेंबरपासून स्वप्नपूर्ती! बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन, करिअर-उत्पन्नात भरघोस वाढ..
वृषभ, मिथुन, सिंह, तूळ..ऑक्टोबर संपताच कष्ट संपणार, नोव्हेंबरपासून स्वप्नपूर्ती! बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन, करिअर-उत्पन्नात भरघोस वाढ..
ABP Majha Top 10, 28 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 28 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Embed widget