एक्स्प्लोर
China New Virus : चीनमध्ये झुनोटिक लंग्या हेपिव्हायरसचा फैलाव, उंदराच्या प्रजातीपासून विषाणूचा फैलाव
चीनमध्ये 'झुनोटिक लंग्या हेपिव्हायरस' या नव्या विषाणूचा संसर्ग. चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतामध्ये ३५ जणांना नव्या व्हायरसची लागण. रुग्णांना ताप, थकवा, खोकला, मांसपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी आणि उलटी यांसारखी लक्षणे असल्याची माहिती. उंदऱाच्या एका प्रजातीपासून रोगाचा फैलाव झाल्याचा दावा.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा





















