एक्स्प्लोर
Child Vaccine : सहा महिन्यात सीरमकडूम 3 वर्षांवरील मुलांसाठी लस, अदर पूनावाला यांची माहिती
कोरोनापासून लहान मुलांचा बचाव कसा करायचा असा प्रश्न पालकांना पडला होता. पण आता त्यांची ही समस्या सुटणार आहे. मोठ्यांसाठी लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टीट्युटनं आता लहान मुलांसाठीही लस तयार केली आहे. आगामी सहा महिन्यात ही लस बाजारात येईल असे सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे 3 वर्षांवरील मुलांना कोरोनाविरोधातील कवच प्राप्त होणार आहे.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण




















