एक्स्प्लोर
Cheetah in India : आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर ABP Majha
भारतात सत्तर वर्षांपूर्वी नामशेष झालेले चित्ते आजपासून पुन्हा कुनो अभयारण्यात दिसणार आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर काही वेळापूर्वीच दाखल झालंय. पंतप्रधान मोदी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडणार आहेत. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत. पंतप्रधान आज सकाळी ग्वाल्हेरमध्ये पोहोचणार असून सकाळी 10.30 वाजता ते चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडणार आहेत.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा





















