एक्स्प्लोर
Advertisement
Changes from 1 November 2021 : एक नोव्हेंबरपासून तुमच्या आमच्या आयुष्यात हे बदल होणार ABP Majha
देशभरातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. उद्यापासून रेल्वेचं नवं वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. १३ हजार प्रवासी गाड्या आणि ७ हजार मालगाड्यांच्या वेळेत हे बदल होणार आहेत. तर गॅस सिलेंडरच्या बुकींगसाठी आता ओटीपी द्यावा लागणार आहे. उद्यापासूनच हा नवा बदल लागू होणार आहे. त्यामुळे यापुढे ओटीपी दिल्यानंतरच ग्राहकाला गॅस सिलेंडर मिळणार आहे. तसेच उद्यापासून काही आयफोन आणि अॅन्ड्रॉईड फोन्समध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. Ice Cream Sandwich व्हर्जन आणि iOS 9 हे ऑपरेटींग सिस्टम असलेल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गोंदिया
नाशिक
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement