एक्स्प्लोर
Delhi Pollution :राजधानी दिल्लीला प्रदूषणाचा विळखा,नोएडातील आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
Delhi Pollution : राजधानी दिल्लीला पुन्हा एकदा प्रदूषणाने विळखा घातला आहे. दिल्लीची हवा अत्यंत धोकादायक प्रकारात पोहोचली आहे. पुढचे दोन-तीन दिवस अजून हीच स्थिती कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यावरून दिल्लीत भाजपा आणि आम आदमी पक्षात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण ही सुरू झालं आहे.
भारत
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा





















