एक्स्प्लोर
Bihar : बिहारच्या भागलपूरमध्ये भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू; स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट
बिहारच्या भागलपूरमध्ये एकामागोमाग एक झालेल्या स्फोटात संपूर्ण शहर हादरलंय. या स्फोटात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. फटाके बनवण्याची दारू किंवा गावठी बॉम्ब बनवण्याच्या सामग्रीचा स्फोट झाल्याचा पोलिसाचा प्राथमिक तपासाअंती अंदाज आहे. या स्फोटात एक तीन मजली इमारत आणि दोन घरं कोसळल्याची माहिती आहे.
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा






















