एक्स्प्लोर
JNU Violence | JNU मधील हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे : मनोज तिवारी | ABP Majha
जेएनयूतल्या साबरमती हॉस्टेलमध्ये काल तोंड झाकून आणि हातात लाठ्या-काठ्या घेऊन अज्ञातांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. त्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेशी घोषसह १८ जण गंभीर जखमी झालेत...जखमींना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावानं हॉस्टेलचीही तोडफोड केलीए. एम्समध्ये दाखल जखमी विद्यार्थ्यांची रात्री उशिरा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी विचारपूस केली... दरम्यान, या हल्ल्यावरुन डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत. तर गृहमंत्री अमित शाहांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून दिल्ली पोलिसांकडून घटनेचा अहवाल मागितला आहे... दुसरीकडे या राड्याप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांनी जेएनयूचे कुलसचिव, प्रॉक्टर आणि रेक्टर यांना बोलावून घेतलंय.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
अहिल्यानगर
महाराष्ट्र
भारत




















