एक्स्प्लोर
BJP Meeting | भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक, येत्या 28 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक
राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. राज्यसभेवर भाजपच्या तीन जागा निवडून जाऊ शकतात. त्यातल्या तिसऱ्या जागेवर भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. याआधीच भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचं नाव निश्चित झालंय. त्यातच तिसऱ्या जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना संधी मिळू शकते, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या आजच्या बैठकीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















