BJP Manifesto : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार
abp majha web team
Updated at:
14 Apr 2024 09:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Manifesto : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त साधत भाजप आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार, जाहीरनाम्यात भाजप कोेणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे लक्ष