एक्स्प्लोर
Sena - BJPमधील वाद पेटणार? कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला
राज्यात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला असताना भाजपचे नेते आणि खासदारांचं शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची भेट घेणार आहेत. कोविड सेंटर उभारणीत झालेले घोटाळे आणि किरीट सोमय्यांवरील हल्ला यांची चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने गृहखात्याकडे केली आहे. किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, गिरीश बापट आदी नेते केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















