एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Biotech COVAXIN | भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला परवानगी
भारतीयांना कोरोनावर ३ स्वदेशी लसींचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. सीरमच्या ‘कोविशिल्ड’नंतर देशाला आता भारत बायोटेकनं बनवलेली पहिली स्वदेशी लस ‘कोवॅक्सिन’ लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संघटनेच्या विशेषज्ज्ञांच्या समितीने ‘कोवॅक्सिन’ लसीच्या आपत्कालिन वापराच्या मंजुरीसाठी शिफारस केली आहे.तर अहमदाबादेतील कॅडिला लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शिफारस करण्यात आलीए. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीयांना ३ लसींचा पर्याय उपलब्ध होऊ शकतात. ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होतेय. तर हैदराबादेत पूर्णतः भारतीय बनावटीची भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तयार झाली तर कॅडिला लसीची अहमदाबादेत निर्मित होत आहे.
महाराष्ट्र
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
मुंबई
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement