एक्स्प्लोर
Bihar Election 2020 | बिहार विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान, फर्स्ट टाईम वोटर्सना काय वाटतं?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज एकूण 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, आज राष्ट्रीय जनता दल अर्थात RJDचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं भविष्यही मतपेटीत बंद होणार आहे. या टप्प्यात एकूण 1463 उमेदवार नशीब आजमावत आहेत. बिहार निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, शिवहर, सीतामढी, मधुबनी, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, छपरा, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, नालंदा आणि पाटणा, या जिल्ह्यांत मतदान होत आहे.
भारत
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा






















