एक्स्प्लोर
Delhi : जातीनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींच्या भेटीला
जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी बिहारमधील १० पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीसाठी पोहोचलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत आलेल्या या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे नेते सहभागी झालेत. तेजस्वी यादव यांनी केलेल्या मागणीवरून नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना भेटीसाठी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर ही भेट होत असून पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केलीय.
भारत
मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
आणखी पाहा






















