एक्स्प्लोर
Bihar Boat : बिहारच्या पाटणामध्ये 53 प्रवाशांसह गंगा नदीत बोट बुडाली ABP Majha
बातमी बिहारमधून.... बिहारची राजधानी पटनाजवळ मणेर गावात एक बोटीला अपघात झालाय... 53 प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट शेरपूर घाटाजवळ गंगा नदीत बुडाल्यानं एकच हाहाकार माजला... या अपघातातील 45 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय..... तर 5-7 प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होतेय... या बेपत्ता प्रवाशांचा एनडीआरएफकडून शोध सुरू आहे...
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















