एक्स्प्लोर
Bharat Bandh | सीएए,एनआरसीविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक | ABP Majha
एनआरसी आणि सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आलीय.. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलंय..
आणखी पाहा























