एक्स्प्लोर
Belgaum School Bus Accident : बेळगावात स्कूलबस आणि ट्रकची धडक, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू
बेळगावच्या अथणीमध्ये स्कूलबस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात स्कूलबस आणि ट्रकचालक अशा दोघांचाही मृत्यू झालाय. तर १० विद्यार्थी जखमी झालेत. स्कूलबस अथणीहून बनजवाड इथं निघाली होती.. त्यावेळी प्लास्टिक पाईप भरुन नेणाऱ्या ट्रकने स्कूलबसला धडक दिली... अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते. अपघातानंतर भेदरलेल्या विद्यार्थ्थ्यांनी एकच आक्रोश केला... अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत..
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















