एक्स्प्लोर
Belgaum Basavan Kudchi Yatra : बेळगावच्या बसवण कुडचीच्या यात्रेला सुरुवात ABP Majha
बेळगावच्या बसवण कुडचीत श्री बसवेश्वर,श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त इंगळ्याचा कार्यक्रम पार पडला. हर हर महादेवच्या जयघोषात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत सकाळी मंदीरात धार्मिक विधींना प्रारंभ झाला. यावेळी मानकरी आणि पुजाऱ्यांनी इंगळ्याचे पूजन केले.. इंगळे कार्यक्रमात भक्त,मानकरी आणि मानाच्या पालख्या सहभागी झाल्या होत्या. वाद्यांचा गजर आणि गुलालाची उधळण करत इथे भाविकांचा उत्साह दिसून आला.
भारत
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा




















