एक्स्प्लोर
Ayodhya Lighting : 17 लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या
अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झालीये. दिवाळीच्या पूर्व संध्येला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. लेझर शोचंही आयोजन करण्यात आलंय. यंदा १७ लाख दिव्यांच्या प्रकाशानं अयोध्या नगरी उजळून निघणार आहे
आणखी पाहा






















