एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभूतपूर्व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे..त्यापार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय..उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. तर राम मंदिराचं कामंही आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय.. २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.,उद्घाटन सोहळ्याचं देशभरातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलंय.. तर राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा नेमका कसा असेल याबद्दल राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी काय अधिकची माहिती दिलेय पाहूया.
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा






















