एक्स्प्लोर
Ayodhya Bhumi Pujan Preparation | अयोध्या नगरीत भूमिपूजनाची तयारी,चौकाचौकात रोषणाई,कडक सुरक्षाव्यवस्था
राममंदिर भूमिपूजनासाठी अयोध्यानगरीला सजवण्यास सुरुवात झाली आहे, चौकाचौकात रोषणाई आणि कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















