एक्स्प्लोर
Ayodhya Case | सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य : अशरफ मदनी | ABP Majha
अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीसंदर्भातील वादावर सुप्रीप कोर्टाचा निर्णय काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटना जमीयत उलेमाए हिंदचे अध्यक्ष अशरफ मदनी यांनी यावर भाष्य केले आहे. न्यायालयाचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य आहे. याआधीच उत्तर प्रदेशसह देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
विश्व





















