एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबाद, कोल्हापूर, शिर्डीसह देशातील १३ विमानतळांचं नामकरण होणार : भागवत कराड
येत्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये १३ विमानतळाच्या नामकरणाच्या प्रस्तावावर निर्णय होणार. औरंगाबाद, कोल्हापूर, शिर्डीसह देशातील १३ विमानतळांचं नामकरण होणार अशी माहिती भागवत कराड यांनी दिली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
फुटबॉल : फिफा फिवर
पुणे
भविष्य






















