एक्स्प्लोर

Asani Cyclone : आंध्र प्रदेश, ओडिशावर घोंगावतंय 'असनी' चक्रीवादळ ABP Majha

येत्या आठवड्यात असनी चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशात धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळाची निर्मिती झालीय. पुढील १२ तासात असनीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. १० मे रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. १० मे  आणि ११ मे रोजी आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चक्रीवादळादरम्यान बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचा वेग ताशी १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. असनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. 

भारत व्हिडीओ

kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Iran VS Israel America Conflict America Attack On Iran Kharg Island

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Gas Cylinder News: जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
James Foster CSK Fielding Coach : चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल; इंग्लंडच्या माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल; इंग्लंडच्या माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Dhurandhar 2 Vivek Sinha Reacts On Getting Hate: 'हिंदू बहुत डरपोक कौम है…', 'धुरंधर 2'च्या डायलॉगवर भडकले प्रेक्षक, अभिनेत्याला जीवेमारण्याच्या धमक्या; जीव तोडून सांगतोय, 'अरे मी हिंदू...'
'हिंदू बहुत डरपोक कौम है…', 'धुरंधर 2'च्या डायलॉगवर भडकले प्रेक्षक, अभिनेत्याला जीवेमारण्याच्या धमक्या; जीव तोडून सांगतोय, 'अरे मी हिंदू...'
ABP Premium

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Embed widget