एक्स्प्लोर

Arvind Kejriwal on Gujarat Election : गुजरातमध्ये आपचंच सरकार येणार : अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपचीच सत्ता येणार असं म्हटलंय. तसंच त्यांनी काँग्रेसबाबत बोलताना काँग्रेस संपलीय असं वक्तव्यही केलंय. गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. भाजपा सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची योजना आखत असल्याचा टोलाही केजरीवाल यांनी लगावलाय. आप गुजरातमधील सर्व जागा लढवणार आहे. वकील, ऑटोचालक, शेतकरी, व्यापाऱ्यांना भेटलो असता त्यांनी गुजरातमध्ये भ्रष्टाचार असल्याचं सांगितलं. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शासन दिलं जाईल असंही केजरीवाल म्हणालेत.

भारत व्हिडीओ

PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Swadeshi Market : मुंबईतील ऐतिहासिक 'स्वदेशी मार्केट'चा पुनर्विकास होणारच; रवींद्र चव्हाणांची ग्वाही
मुंबईतील ऐतिहासिक 'स्वदेशी मार्केट'चा पुनर्विकास होणारच; रवींद्र चव्हाणांची ग्वाही
Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier-1 IPL 2026 : क्वालिफायर-1 मध्ये आरसीबीने IPLचा इतिहास-भूगोल बदलला! रजत पाटीदारच्या वादळी खेळीनंतर प्लेऑफमध्ये झाला सर्वात मोठा स्कोर
क्वालिफायर-1 मध्ये आरसीबीने IPLचा इतिहास-भूगोल बदलला! रजत पाटीदारच्या वादळी खेळीनंतर प्लेऑफमध्ये झाला सर्वात मोठा स्कोर
मोठी बातमी! हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; बविआ अन् शिवसेनेतील चर्चेला पूर्णविराम
मोठी बातमी! हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; बविआ अन् शिवसेनेतील चर्चेला पूर्णविराम

व्हिडीओ

Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Embed widget