एक्स्प्लोर
Apple: अॅपल कंपनीचा मोठा निर्णय, ओमायक्रॉनमुळे 'वर्क फ्रॉम होम'ला प्रोत्साहन ABP Majha
कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देणार १ हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे.. अॅपल कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी १००० अमेरिकन डॉलर्सचा बोनस जाहीर केला आहे. ऑक्टोबरमध्ये कर्मचार्यांसाठी कार्यालय सुरु करण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे हा निर्णय पुढं ढकलण्यात आला आहे.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण




















