एक्स्प्लोर
NT Rama Rao daughter suicide : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव यांच्या मुलीची आत्महत्या
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव यांच्या धाकट्या मुलीने आत्महत्या केलीय. एनटीआर यांची मुलगी कंथामनेनी उमा माहेश्वरी यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. रविवारी हैदराबाद इथल्या ज्युबली हिल्स या निवासस्थानी कंथामनेनी यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासानुसार गेल्या काही काळापासून कंथामनेनी या नैराश्यात होत्या. त्याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. कंथामनेनी या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या वहिनीदेखील होत्या.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















