एक्स्प्लोर
Andhra Pradesh Konaseema Flood : पुराची पाहणी करताना मंत्री पाण्यात कोसळले
देशातल्या अनेक राज्यात पावसाचं आणि पुराचं थैमान आहे... या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेक मंत्र्यांची फौज जात असते.. मात्र आंध्रप्रदेशच्या एका मंत्र्याला पूरस्थितीचा दौरा महागात पडला...आंध्रप्रदेशच्या कोनसीमा भागात आंध्रचे माजी मंत्री उमामहेश्वर राव आणि आमदार राधकृष्ण पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते.. मात्र बोटीतून उतरताना अचानक नेत्यांचा पाय घसरला आणि ते पुराच्या पाण्यात कोसळले. मंत्र्यांनी लाईफ जॅकेट घालण्यास नकार दिला होता.. त्यामुळे ते पाण्यात बुडायाला लागले होते मात्र सुदैवानं तिथे उपस्थित मच्छिमारांनी त्वरित पाण्यात उडी घेत नेत्यांना पाण्याबाहेर काढलं...
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















