एक्स्प्लोर
Amit Shah : काश्मीरमधील दहशतवाद नष्ट करू, पाकिस्तानसोबत चर्चा होणार नाही ABP Majha
पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा होणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल सांगितलं. बारामुल्ला इथं काल एका मेळाव्यात बोलताना त्यांनी पाकिस्तानबाबत वक्तव्य केलं. काही लोक पाकिस्तानशी चर्चा करा असं सांगत असले तरी मोदी सरकार पाकिस्तानशी चर्चा करणार नाही. आमचं सरकार काश्मीरच्या जनतेशी संवाद साधेल, असं शाह म्हणाले. जम्मू काश्मीर विकासापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी गांधी-नेहरू परिवार, अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना जबाबदार धरलं.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















