एक्स्प्लोर
Aishwarya Rai Bachchan Delhi : ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या रडारवर, काय आहे ऐश्वर्याचं पनामा कनेक्शन?
ईडीच्या रडारवर आता थेट ऐश्वर्या राय बच्चन आहे. पनामा पेपर लीक प्रकरणात ईडीनं ऐश्वर्या राय हिला समन्स बजावलंय. ईडीनं फेमा कायद्याअंतर्गत नोटीस पाठवली असली तरी ऐश्वर्या आज ईडीसमोर हजर होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यासाठी तिनं ईडीच्या मुख्यालयात पत्र धाडलं आहे. ईडीनं ऐश्वर्याला दिल्ली मुख्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ती आज गैरहजर राहिल्यानं ईडी आता नवी नोटीस पाठवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भारत
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
आणखी पाहा





















