एक्स्प्लोर
Air Fare Hike in India : देशांतर्गत विमान प्रवास महागणार, सामान्यांच्या खिशाला कात्री
विमान प्रवास करण्यासाठी महत्वाची बातमी आहे. यापुढे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान भाड्यात १२.५ टक्क्यांची वाढ केलीय. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने भाड्यावरील लोअर आणि अप्परची मर्यादा ९.८३ वरुन १२.८२ टक्क्यांनी वाढवलीय.
भारत
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा






















