एक्स्प्लोर
Anil tipnis | मुशर्रफ यांना कारगिलबद्दलच फाशी व्हायला हवी होती : अनिल टिपणीस | ABP Majha
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर माजी एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी माझाशी बातचीत केली. अनिल टिपणीस यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मुशर्रफ यांच्याशी अनेकवेळा संबंध आला होता. कारगील युद्ध त्यापैकी एक. टिपणीस यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या मुशर्रफ यांना सॅल्यूट केला नव्हता. हे प्रकरण त्यावेळी चांगलचं गाजलं होतं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग

नरेंद्र बंडबे
Opinion






















