एक्स्प्लोर
Aadhar Card Customer Care Number : आधार कार्डशी संबंधित समस्यांसाठी आता घ्या या कॉलचा 'आधार'
आधार कार्डशी संबंधित जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आता एक फोन कॉलवर तुमच्या समस्याचं निराकरण करता येणार आहे... आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक समस्या असतात,... ज्यासाठी तुम्ही आता १९४७ नंबरवर फोन करु शकता... आणि तुमच्या सर्व समस्या दूर करु शकता.... UIDAI ने यासंदर्भातील ट्विट करुन माहिती दिली आहे....
भारत
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा






















