एक्स्प्लोर
Panjab: जमावाच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू,अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील घटना : Abp Majha
पंजाबच्या अमृतसर इथल्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या तरुणाने रेलिंगवरुन उडी मारुन गुरु ग्रंथ साहिब इथं पावित्र्य भंग करणारी कृती केली. यानंतर सुवर्ण मंदिरातील उपस्थितांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.पंजाबच्या गृहमंत्र्यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. या घटनेनंतर सुवर्ण मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.
राजकारण
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















