एक्स्प्लोर
IAF Helicopter Crash Live Updates : हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय...एएनआयनं ही माहिती दिलीय...चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह 14 जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं..सीडीएस रावत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे मोठे अधिकारीही होते.. इकडे नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सीडीएस बिपीन रावत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते..रावत यांच्या नातेवाईकांशी राजनाथ सिंह यांनी चर्चा केली... हेलिकॉप्टर अपघाताबाबत राजनाथ सिंह उद्या संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे..
राजकारण
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
आणखी पाहा



















