एक्स्प्लोर
Hiralal Razdan Missing | हिरालाल राझदान मुंबईतून बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु
मुंबईतील हिरालाल राझदान ही ज्येष्ठ व्यक्ति ११ मार्चपासून बेपत्ता आहे. बुधवारी सकाळी ते ११ च्या सुमारास जुहूतील जे ड्ब्ल्यू मॅरिएट हॉटेलजवळ फिरायला गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाही आहेत. ते ७४ वर्षांचे असून त्यांनी पांढरा शर्ट घातलेला होता. याबाबत नेहरूनगर इथल्या पोलिस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही त्यांचा तपास सुरू आहे. जर तुम्हाला काही पत्ता लागल्यास त्यांचे नातेवाईक रिषी राझदान 9819463282 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा
भारत
मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
आणखी पाहा


















