एक्स्प्लोर
Hingoli: शिवसैनिकांचा वापर केला जातोय.हिंगोलीच्या शिवसेना खासदारांची खदखद : Abp Majha
महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसैनिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय असं वक्तव्य हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केलंय..शिवसैनिकांचा वापर केला जात असल्याची खदखदही हेमंत पाटलांनी बोलून दाखवलीय..केवळ उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून आपण हे सगळं सहन करत असल्याचंही ते म्हणालेत.. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी केलं होतं..त्याला उत्तर देताना खासदार हेमंत पाटील बोलत होते..
बातम्या
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
आणखी पाहा




















