एक्स्प्लोर
Hingoli : हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयातील वेटिंग रुमला भीषण आग
हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयातील वेटिंग रुमला भीषण आग लागलीय. दुपारी एक वाजताच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं आहे. दरम्यान या आगीत फर्निचर आणि काही रेकॉर्ड जळल्याची माहिती मिळत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















