एक्स्प्लोर
Hingoli Shiv Sena Protest : हिंगोलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतळ्याचं दहन
Hingoli Shiv Sena Protest : धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवल्याचे पडसाद हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावामध्ये उमटल्याचं दिसलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचं दहन केलंय. आंदोलक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















