एक्स्प्लोर
Hingoli Santosh Banger : संतोष बांगर यांची अधिकाऱ्याला मारहाण, शिवीगाळ करत श्रीमुखात लगावली
उद्धव ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एकाला शिवीगाळ करत अरेरावी केल्याचा एक व्हीडिओ समोर आलाय. कामगारांसाठी असलेल्या मिड डे मिल योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करत आमदार संतोष बांगर यांनी एका उपहारगृहाची पाहणी केली. त्यावेळी तिथली परिस्थिती पाहून आमदार बांगर यांचा राग अनावर झाला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मॅनेजरला एकदा नाही तीन वेळा अरेरावी केल्याचं या व्हीडिओमध्ये पाहायला मिळतंय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























