एक्स्प्लोर
Hingoli Sakhi Election Booth : हिंगोली मतदारसंघातील हदगावमध्ये सखी मतदान केंद्र तयार
हिंगोली मतदारसंघातील हदगावमध्ये सखी मतदान केंद्र तयार करण्यात आलाय.. महिला मतदारांचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने हा विशेष उपक्रम सुरू केलाय. विशेष म्हणजे या संपूर्ण मतदान केंद्रामध्ये महिला अधिकारी कर्मचारी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया राबवत आहेत..
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















