एक्स्प्लोर

Hingoli Pik Vima : पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक, कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड ABP Majha

Hingoli Pik Vima : पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक, कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड ABP Majha

हिंगोली जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचा पिक विमा परतावा देण्यास वारंवार टाळाटाळ करत आहे काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये कृषी अधीक्षक कार्यालयात मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा पंधरा दिवसाचे लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं परंतु कृषी विभागाने दिलेल्या आश्वासनाची वेळ संपूनही पिक विमा परतावा न मिळाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमण झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सेनगाव येथील पिक विमा कंपनीचा कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे पिक विमा कंपनी वारंवार आश्वासन देत आहे परंतु पिक विमा परतावा देण्यास पीक विमा कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सेनगाव मध्ये आक्रमक झाली आहे.

हिंगोली व्हिडीओ

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसामुळे घरात गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत
Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसामुळे घरात गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुख करता दुःख हर्ता... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुख करता दुःख हर्ता... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
Bhavana Gawali : मंडप टाकता तर खुर्च्या ठेवायला काय अडचण? भावना गवळी पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?
मंडप टाकता तर खुर्च्या ठेवायला काय अडचण? भावना गवळी पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुख करता दुःख हर्ता... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्हPune Kasba Ganpati Visarjan LIVE : पुण्यात मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूकBhausaheb Rangari Ganpati : भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर शंख पथकाचा शंखनादAjit Pawar At Pune Ganpati : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रश्न, दादा म्हणाले माझं मत एकदम स्पष्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुख करता दुःख हर्ता... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुख करता दुःख हर्ता... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
Bhavana Gawali : मंडप टाकता तर खुर्च्या ठेवायला काय अडचण? भावना गवळी पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?
मंडप टाकता तर खुर्च्या ठेवायला काय अडचण? भावना गवळी पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Bigg Boss Marathi Season 5 : अभिजीत अन् पॅडीदादामध्ये रंगली चर्चा, ''अरबाज म्हणजे गुहेत पळून जाणारा सिंह!''; संग्रामचाही टोला
अभिजीत अन् पॅडीदादामध्ये रंगली चर्चा, ''अरबाज म्हणजे गुहेत पळून जाणारा सिंह!''; संग्रामचाही टोला
Mumbai Ganesh Visarjan 2024: मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती
मुंबईतील बड्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा रात्री 11 पूर्वीच होणार?
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Embed widget