एक्स्प्लोर
Hingoli Loksabha Voting : हिंगोलीत भर उन्हात 105 वर्षांच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय
हिंगोलीत भर उन्हात १०५ वर्षांच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. 37 डिग्री सेल्सिअस तापमानात एवढ्या भरून आत 105 वर्षांच्या आजींनी मतदान केलं, या आजींशी आणि त्यांच्या नातू पणतूंशी साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















